श्री समर्थ पॅकेज सिस्टीम mo 9422030142 ,9890741199,9767867382 आमचेकडे पॅकेजमधून मिळणाऱ्या सोयी :
1. फुल स्टेज व बाहेरील डेकोरेशन ,स्टेज डेकोरेशन ,वधूवरांची नावे (थर्माकोल मधे ), ,बाहेरील मांडव व त्यास एंट्री बोगदा ,स्वागत गणपती ,हत्ती ,स्वागत कमान ,त्यावर स्वागत बोर्ड , बाहेर स्वागत कमान व त्यावर स्वागत बोर्ड इ।
2. उत्तम प्रतीचे ,व चांगल्या क्वालिटीचे शाकाहारी जेवण ,नाश्ता,वेलकम ड्रिंक ', बुफे व सिटींग सिस्टम। ,वाडपी (ड्रेसकोट मधे )
3. वधु व वराचे हार व पुश्पगुच्छ (चांगल्या क्वालिटीचे )
4. ब्राम्हण (सर्व साहित्यासह )
5. स्वागतासाठी दोन शिंगवाले
6. अक्षदापुडया व साखरपुडया (वाटपासह )
7. लिंबू धरण्यासाठी दोन तलवारी
8. सुंदर रांगोळी
९. पिण्यासाठी थंड पाण्याचे जार (आवश्यकतेनुसार पाण्याची बॉटल )
10. आदल्या दिवशी कार्यक्रम असेल तर 40 लोकांची झोपण्याची व्यवस्था।
अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय
इतर आवश्यकतेनुसार :
अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय
इतर आवश्यकतेनुसार :
1.घोडा
2. बेंड ,बेंजो
३. सनई चौघड़ा
4 . डोली मिळेल . ( samarthhallkarad.blogspot.in )
Comments
Post a Comment