फक्त हॉल भाड्याने घेतला तर मिळणाऱ्या सोयी
mo 9422030142,9545105705,9822212166 manejar-9767867382
हॉलमधील सोयी
1 . हॉल बाहेर 20 /52 चा साधा मंडप
2 . स्टेज पासून ते पायरी पर्यन्त रेड इंट्री कारपेट (पायघडी )
3 . हॉलसाठी 300 खुर्च्या
4. गादी -30 ,पांढरे बेडशीट -30 ,सतरंजी -35 ,लोड -15 ,स्टेज वर दोन गालीचे ,
5 . स्प्रे मशीन
6 . होम भांडे ,चौरंग ,पाट
7 . स्टेजवर पाठीमागे साधा पड़दा
8 . साउंड सिस्टम -4 माइक
डायनिंग मधील सोयी
1 . मोठा डायनिंग हॉल (एकाचवेळी 300 लोकांना जेवायला बसनेची सोय )
300 खुर्च्या ,100 टेबल
2 . आचारी साठी स्वतंत्र मोठे किचन
3 . जेवण बनवण्यासाठी 5000 लोकांना पुरतील इतकी भांडी
4 . सहा मोठ्या शेगड्या
5 . वेटर (वाडपी ) लोकांना लागणारा भांड्यांचा डबल सेट ,600 ताट 1200 वाटी
इतर सुविधा
1 . स्वच्छतेसाठी 20 महिला कामगार
हॉलमधील बैठक व्यवस्था टाकणे ,डायनिंग मधील सिटींग व्यवस्था करने,भांडी धूने ,व स्वच्छतेची इतर कामे करने साठी
2 . लाइट बिल चार्ज नाही
Comments
Post a Comment